मित्रांनो,
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझा संकल्प एका वाक्याचा !
” संकटाला भिडायचं, आजच…आत्ताच, लगेच !”
मागील वर्षापर्यंत मी एखादे संकट आले की सुरक्षीत भुमिकेत शिरण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत असे, किंवा मग त्याचा सामना किती उशीरा करता येईल ते पाहत असे. त्यामुळे संकट टळत नसेच मात्र त्याची व्याप्ती वाढत असे.
मग एकदा दोनदा वरील संकल्पाप्रमाणे प्रयत्न करुन पाहिले आणि काय आश्चर्य, “प्रॉब्लेम का अंत…तुरंत !”
सो, द फॉर्म्युला नीड्स टू बी कंटीन्युड धीस ईयर !!!!!!!!
काय म्हणता ? एकदा आजमावून बघा तर !
वाचक काय म्हणतायेत !